ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वारणा नदी
वारणा नदी : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते.
वारणा नदी
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो.
पूररेषा
नदीला पूर येणे ही बाब नदीच्या जलशास्त्रीय घटनेशी जोडलेली आहे.
मुंबई मधील पूर
नदीवर झालेली अतिक्रमणे, पूराच्या पाण्याचा निचरा, मैला ही पुराची काही कारणे होत.
नीपर
नदी जलवाहतुकीस उपयुक्त असल्यानेच हिला युक्रेनची व्होल्गा म्हणतात
पूरनियंत्रण
नदीच्या पुराचे पाणी आजूबाजूच्या प्रदेशांत न पसरू देता नदीतून वाहून नेणे याला पूर नियंत्रण असे म्हणतात.
भक्तीत हरवलेलं खेडलेझुंगे
नदीकाठच्या गावांना प्राचीन इतिहासाचा सुगंध असतो. तसाच सुगंध नाशिक परिसरातील गोदाकाठच्या गावांनाही आहे. गोदासंस्कृतीत बहरलेल्या अनेक गावांवर अगदी रामायणापासून सातवाहनांपर्यंत अन् मुगल ते पेशवाईची छाप पहायला मिळते.
English to Hindi Transliterate